• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *echawdi you tube chenel *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    DCPS / NPS


    •  DCPS ख्‍ाात्‍यात जमा झालेली रक्‍कम जमा करणेची पध्‍दती.
    • DCPS खाते शोधण्‍याची पध्‍दती  : -   खाली दिलेल्‍या लिंक वर जा.
    • DCPS कपात रक्‍कमेचा ताळमेळ गोषवारा (नमुना R3 Report) मिळविणे बाबत. :-   
    • नमुना R3 Report नुसार Missing Credits शोधणे बाबत.:- 
    • माहेवार Mssing Credits चे विवरण मिळविणे बाबत. :-    
    • Missing Credits विवरण पत्रानुसार कपात रक्‍कम DCPS खात्‍यात जमा करणेच्‍या प्रस्‍तावा बाबत.:-

    • ई सर्व आवश्‍यक बाबींसाठी व मी केलेल्‍या कार्यवाही च्‍या नमुन्‍यासह माहीती पहा.

    • दिनाांक 1 नोव्हेबर 2005 रोजी किंवा त्यानांतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झालेले / होणारे सर्व कर्मचारी व भारतीय सेवेतील अधिकारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या स्तर-1 ची राज्यांतर्गत अंमलबजावणी  करण्यासाठी शासन याव्दारे आवश्यक ती कार्यपध्‍दती  विहीत करणेकरिता चा शासन निर्णय येथे पाहावा.दि.06/04/2015 



    •  नवीन परिभाषीत अंशदान निवृत्तीवेतन योजना जमा झालेल्या अंशदानावर सन 2014-15  करिता व्याज दर   8.7 %  ठरविण्‍यात आले आहे.सदर व्‍याज दर हा दि.01/04/2014 पासुन लागु करण्‍यात आले आहे करिता शासन निर्णय येथे पाहावयास मिळेल



    •  1नोव्‍हेंबर 2005 किंवा त्‍या नंतर निवृत्‍त होणा-या कर्मच्‍यारांसाठी राज्‍य श्‍ाासनाची नवीन परिभाषीत अंशदान निवृत्तीवेतन योजना केन्‍द्राच्‍या राष्‍ट्रीय निवृत्‍ती वेतन योजनेत  समाविष्‍ट करणे बाबत राज्‍य  शासनाचा निर्णय येथे पाहावयास मिळेल



    •   परिभाषीत अंशदान निवृत्तीवेतन योजनेतुन NPS  (राष्‍ट्रीय निवृत्‍ती योजना ) मध्‍ये समाविष्‍ट करणे बाबत योजनेची अमंलबजावनी बाबत DDO आणी TO साठी महत्‍वाचे सुचना परिपत्रक येथे पाहा.



    •  NPS करिता DDO रजिस्‍ट्रेशन क्रमांक प्राप्‍त होण्‍यासाठी करावयाची कार्यवाही बाबत सुचना.

    २ टिप्पण्या:

    नमस्‍कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्‍याबद्यल धन्‍यवाद.