• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *echawdi you tube chenel *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    शेती विषयक माहीती.

    1. जमीनीचे रेकॉर्ड.
    2. 7/12 म्हणजे काय?
    3. हक्क नोंदी.
    4. पिक पहाणी.
    5. वारसाच्या नोंदी.
    6. खरेदीच्या नोंदी.
    7. भूसंपादन.
    8. पाईपलाईन / पाटाचे हक्क.
    9. रस्त्यांचे हक्क.
    10. जमीनीतील कुळ हक्क
    11. मध्यस्थांमार्फत व्यवहार.
    12. जमीनीची मोजणी.
    13. हिश्श्याचे क्षेत्र. तलाठी महसुली नमुने 
    14. च्‌कीच्या नोंदी व त्यांची दुरुस्ती.
    15. बांधाचे वाद.
    16. महसूली दाव्यातील कार्यपध्दती.
    17. अपिले.
    18. वहीवाटीचे वाद.
    19. झाडतोड व शेतकर्‍यांचे हक्क.
    20. पाणी परवाना.

                                               लेखक. श्री.शेखर गायकवाड.(भा.प्र.से) जिल्हाधिकारी.
                                               संदर्भ.www.satbara.co.in

    ६ टिप्पण्या:

    1. शेती बाबत अभ्यासपूर्ण माहिती आहे. त्यांचा फायदा शेतकरी,शेतमजुरांना झाला पाहिजे म्हणून विविध वृत्तपत्रातून याची माहिती प्रसिद्धी झाली पाहिजे.

      उत्तर द्याहटवा
    2. आपण बनविलेली वेबसाईट अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण व सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत आहे. आपले मनःपूर्वक आभार.....आपणास खूप यश मिळो....आपल्या वेबसाईट ची माहिती व प्रसार सर्व सामान्यांना होणे अत्यंत आवश्यक आहे. या साठी आपन्न थोडे प्रयत्न करावेत हि नम्र विनंती.


      आम्ही सुद्धा आपल्या वेबसाईट ची माहिती आमच्या परीचयांना देऊ......
      आपला कृपाभिलाषी.
      संदीप कुलकर्णी,पुणे

      उत्तर द्याहटवा
    3. मागील अनेक दिवसापासून मी महाराष्ट्रातील तलाठी या साईटचा अभ्यास करीत आहे आणि सर्व सामान्य जनतेने वेळ मिळाल्यास निदान दिवसातुन एक तरी तास द्यावा अँड्राईवड मोबाईल बरेचसे आपणास पाहावयास मिळेल

      उत्तर द्याहटवा
    4. सामाजिकदृष्ट्या महत्वाचे लिखाण कायम करत राहावे यामुळे शेतकरी बांधवांना याचा चांगला लाभ होवून भविष्यात होणारे वादविवादही कमी होतील

      उत्तर द्याहटवा
    5. खर सांगायचं म्हणजे आपण खूप मोठ काम करत आहात, आपल्या या कार्यामुळे मला खूप माहिती मिळाली जी की अजून काही लोकापर्यंत पोहचलेली नाही आपण जे करत आहात हे खूप मोठ सामाजिक कार्य आहे, या मधून आपली खूप मोठी सामाजिक कार्याची तळमळ दिसून येते.मला आपला खूप आदर आहे आपल्या टीम चा thankyu so much sir

      उत्तर द्याहटवा

    नमस्‍कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्‍याबद्यल धन्‍यवाद.